मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरकडून नागरिकांना हेल्मेट घालण्याचं आवाहन

When-Sachin-Tendulkar-asks-biker-to-wear-helmet

रस्ते अपघातांमुळं अनेकांना आपला जीव गमवावा लागतोय, त्यामुळं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं ट्राफिक नियमांचं पालन करण्याचा संदेश नागरिकांना दिलाय. टू – व्हिलर चालवणाऱ्यांनी हेल्मेट घालावं असं आवाहनं सचिननं केलंय. स्वतःच्या सुरक्षेसाठी हेल्मेट घालूनच बाईक चालवा असं आवाहन सचिननं केलंय.

image_print
Total Views : 276

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड