Lok Sabha Election 2024 : महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सुटला? मुंबईत पार पडणार संयुक्त पत्रकार परिषद
Allocation of Seats in Mahayuti : ठाणे, नाशिक, औरंगाबाद आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागांसाठी महायुतीमधील तिढा सुटल्याची चर्चा आहे. यातील ठाणे, नाशिक आणि औरंगाबाद या तिन्ही जागा शिंदेंच्या शिवसेनेला ...