पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ७७.५७ टक्के मतदान, महाराष्ट्रात किती? जाणून घ्या कुठे आणि किती मतदान झाले
Lok Sabha Election First Phase Voting : देशात लोकसभा निवडणुकीच्या २०२४ च्या पहिल्या टप्प्यातील मतदान शांततेत पार पडले. २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील १०२ जागांवर सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंपर मतदान ...