योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे 21 वे मुख्यमंत्री

उत्तर प्रदेश, योगी आदित्यनाथ, केशवप्रसाद मौर्या, दिनेश शर्मा, Yogi Adityanath, CM UP, Uttarpradesh, Politics,

लखनौ – उत्तर प्रदेशचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांनी आज (रविवार) शपथ घेतली. तर, केशवप्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा यांनी उपमुख्यमंत्रीपदासह अन्य 44 जणांनी शपथ घेतली.

आज दुपारी दोनच्या सुमारास लखनौमध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, भाजपशासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि सर्व प्रमुख भाजप नेते, आमदार उपस्थित होते. याबरोबरच समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव व ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादवहेही उपस्थित होते.

image_print
Total Views : 154

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड