Saam TV | साम टीव्ही

ठाण्यापाठोपाठ नवी मुंबईत शिवसेनेला मोठं खिंडार; ३० नगरसेवक शिंदे गटात जाणार
ठाणे महानगरपालिकेतील ६७ नगरसेवकांपैकी ६६ नगरसेवकांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर हे ६६ नगररसेवक हे शिंदे गटात सहभागी झाले.
Read More
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com