Loksabha 2019 : शिवसेनेचे 21 उमेदवार जाहीर

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 22 मार्च 2019

मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानंतर शिवसेनेने आज (शुक्रवार) पहिली यादी जाहीर केली. युती झाल्यानंतर राज्यातील 48 जागांपैकी भाजप 25 तर शिवसेना 23 जागा लढवणार आहे. हे 21 उमेदवार शिवसेनेने घोषित केले आहेत.

शिवसेनेचे संभाव्य उमेदवार

 1. दक्षिण मुंबई - अरविंद सावंत
 2. दक्षिण मध्य मुंबई - राहुल शेवाळे
 3. उत्तर-पश्चिम मुंबई - गजानन किर्तीकर
 4. ठाणे - राजन विचारे
 5. कल्याण - श्रीकांत शिंदे
 6. रायगड - अनंत गीते
 7. रत्नागिरी-सिंधुदुर्ग - विनायक राऊत
 8. कोल्हापूर - संजय मंडलिक
 9. हातकणंगले - धैर्यशिल माने
 10. नाशिक - हेमंत गोडसे
 11. शिर्डी - सदाशिव लोखंडे
 12. शिरुर - शिवाजीराव आढळराव-पाटील
 13. औरंगाबाद - चंद्रकांत खैरे
 14. यवतमाळ-वाशिम - भावना गवळी
 15. बुलडाणा - प्रतापराव जाधव
 16. रामटेक - कृपाल तुमाणे
 17. अमरावती - आनंदराव अडसूळ
 18. परभणी- संजय जाधव
 19. मावळ - श्रीरंग बारणे
 20. हिंगोली - हेमंत पाटील
 21. उस्मानाबाद - ओमराजे निंबाळकर

Web Title:  Shivsena first candidate list for Maharashtra

संबंधित बातम्या

Saam TV Live