दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या पुण्यतिथीनिमित्त आष्टीत 104 रक्तदात्यांनी केले रक्तदान

beed
beed

बीड - दिवंगत केंद्रीय मंत्री तथा भाजप BJP नेते Leader गोपीनाथ मुंडे Gopinath Munde यांच्या पुण्यतिथीनिमित्त Death Anniversary व कोरोनाच्या Corona पार्श्वभूमीवर, अजय धोंडे यांच्या माध्यमातून, बीडच्या Beed आष्टीत भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी माजी आमदार भीमसेन धोंडे यांच्या आवाहनाला साथ देत, तब्बल 104 जणांनी रक्तदान केले. 104 Blood Donars Donate Blood In Ashti On Death Anniversary Of Late Gopinath Munde

यावेळी माजी आमदार MLA भीमसेन धोंडे Bhimsen Dhonde यांनी रक्तदान Blood Donation शिबिराला Camp भेट देऊन रक्तदाते व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ते म्हणाले की, कोरोनाची परिस्थिती गंभीर असून, यात बाधीत झालेल्या रूग्णांना रक्तसाठा शिल्लक नसल्याने खुप मोठ्या अडचणी येत आहेत.

ज्यांनी आपलं आयुष्य सर्वसामान्य लोकांसाठी घातलं, असे स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त, आष्टी Ashti येथे रक्तदान शिबीर आयोजित करून खऱ्या अर्थाने स्व.गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केले आहे.  104 Blood Donars Donate Blood In Ashti On Death Anniversary Of Late Gopinath Munde

गोपीनाथजी मुंडे यांनी आपले उभे आयुष्य फक्त सर्वसामान्यांच्या भल्यासाठी घालून कायम संघर्ष केला आहे. सध्या कोरोनाच्या महामारीमुळे राज्यात ऑक्सीजन व रक्ताचा तुटवडा असून, ब-याच रूग्णांचा रक्ताअभावी मृृृृत्यू होत असल्याचेही समोर आले आहे.

आज जरी आपल्यात स्व.मुंडे साहेब नसले तरी त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानेही ते सर्वसामान्यांच्या कामी येत आहेत. आम्ही आष्टी तालुक्यात आज रक्तदान शिबीर आयोजित करून स्व.मुंडे साहेबांना श्रध्दाजंली अर्पण केली असल्याचेही भीमसेन धोंडे म्हणाले. 104 Blood Donars Donate Blood In Ashti On Death Anniversary Of Late Gopinath Munde

Edited By : krushanrav Sathe 

हे देखील पहा -

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com