बिबट्याचा 15 दिवसांचा बछडा ट्रैप कॅमेऱ्यात कैद

अभिजीत घोरमारे
शनिवार, 5 जून 2021

मादी बिबट तिच्या बछडयाला तोंडात पकडून जंगलात Forest घेऊन जातांना ट्रैप कॅमेऱ्यात Trap camera दिसली.

भंडारा - मोडकळीस आलेल्या पाटबंधारच्या पडक्या इमारतीमध्ये collapsed building  बिबट्याच्या 15 दिवसाचा बछडा leopard cub आढळला. ती मादी बिबट तिच्या बछडयाला तोंडात पकडून जंगलात Forest घेऊन जातांना ट्रैप कॅमेऱ्यात Trap camera दिसली.  A 15-day-old leopard cub was found in the collapsed building

ही घटना भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील अडयाळ वनपरिक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या चकारा येथे घडली आहे. मादी बिबट आपल्या 15 दिवसाच्या बछड़याला तोंडात पकडून घेऊन गेली आहे.  तिच्या हा संपूर्ण प्रकार ट्रैप कैमेरात कैद झाला आहे. 

हे देखील पहा - 

अडयाळ काही अंतरावर पाटबंधारेची मोडकळीस असलेली पडकी इमारत आहे. चकारा येथील एक तरुण आपल्या मित्रासोबत शेळीसांठी चारा आनायला गेला होता. तेव्हा त्याला एक बिबट दिसुन आला.  बिबट्याला पाहून ते घाबरून गेले. लगेच परत येताना त्यांनी ही माहिती गावकऱ्यांना दिली. 

यासंदर्भात गावकऱ्यांनी वन विभागाचे पथक यांना माहिती दिली. त्यांना 15 दिवसाचे नवजात बिबट आढळून आले. वनविभागाने त्याला कुणालाही हात लाऊ न देता मादी बिबटची प्रतिक्षा केली.  शेवटी ह्या परिसरात दोन ट्रैप कमरे लावण्यात आलेले होते. 

हुश्श...! अखेर आदेश निघाला. सोमवारपासून पाच टप्प्यांत अनलाॅक सुरु!

अखेर मादी बिबट आली आणि तिने आपल्या पिलाला घेऊन गेली. दरम्यान बिबटयाचा संचार या परिसरात असल्याचे स्पष्ट झाल्याने परिसरात भीतिचे वातावरण निर्माण झाले आहे. 


संबंधित बातम्या

Saam TV Live