अकरा महिन्यांच्या चिमुकलीनं  सेफ्टी पीन गिळली अन्...

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 26 जून 2018

तुमच्या घरी लहान मुलं असेल तर त्याची काळजी घ्या. कारण नांदेडमध्ये एका अकरा महिन्यांच्या चिमुकलीनं खेळताना काटा पिन गिळलीय. 

तब्बल 12 दिवस काटापीन चिमुकलीच्या आतड्यात रुतून बसली होती. नांदेड येथील प्रसिद्ध पोटविकार तज्ञ डॉ. नितीन जोशी यांनी एंडोस्कोपीच्या सहाय्यानं अवघड शस्त्रक्रिया करुन गंजलेली काटापीन बाहेर काढली आणि चिमुकलीचे प्राण वाचवले.

लातूर जिल्ह्य़ातील उदगीर तालुक्यातील बेल्ल्लाळी येथील किरण मोरे यांच्या अकरा महिन्यांच्या मुलीनं 14 जून रोजी अंगणात खेळत असताना दोन काटा पिन  गिळले. यातील एक पिन शौचावाटे निघाली मात्र दुसरी पोटात राहिली त्यानंतर मुलीच्या पालकांनी तिला पोटविकार तज्ज्ञ डॉ. नितीन जोशी यांच्याकडे दाखवलं त्यांनी शस्त्रक्रिया करून तिचे प्राण वाचवले. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live