...तरच महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल - रामदास आठवले

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 29 जून 2018

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत भाजप-सेनेने एकत्र यावे. एकटे लढल्यास महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणे शक्य नाही. भाजपसोबत विधानसभा निवडणूक लढली तरच सेनेचा मुख्यमंत्री शक्य आहे, असे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

युतीच्या सत्ता सूत्रानुसार ज्यांच्या जास्त जागा निवडून येतील, त्यांचा मुख्यमंत्री होईल किंवा अडीच-अडीच वर्षांचा मुख्यमंत्री असावा, अशी तडजोड होऊ शकेल. यासाठी शिवसेनेने बीजेपी सोबत राहिले पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

संबंधित बातम्या

Saam TV Live