बंगाल : वीज कोसळून २६ लोकांचा मृत्यू.. 

26 killed in Bengal power outage
26 killed in Bengal power outage

वृत्तसंस्था : पश्चिम बंगालमध्ये Bengal वीज कोसळून मोठी दुर्घटना Accident घडली आहे. दुर्घटनेत एकूण 26 जणांचा मृत्यू झाल्याचं समजते. वीज कोसळून हुगळी Hooghly येथे 11, मुर्शिदाबादमध्ये Murshidabad 9, बांकुरा Bankura येथील 2 आणि पूर्व मिदनापूर Midnapore आणि पश्चिम मिदनापूर येथे प्रत्येकी 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसंच काही जण जखमी असल्याचे वृत्त आहे. 26 killed in Bengal power outage

पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi आणि गृहमंत्री अमित शहा Amit Shah यांनी पश्चिम बंगालमध्ये वीज कोसळल्याने झालेल्या मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधानांनी मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत.

पश्चिम बंगाल आपत्ती व्यवस्थापन Disaster Management विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, दक्षिण बंगालच्या तीन जिल्ह्यांमध्ये वीज पडल्याने कमीत कमी 26 जण ठार झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केले की, "पश्चिम बंगालमध्ये वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत कुटूंब नातेवाईकांबद्दल संवेदना व्यक्त केली आहे. 26 killed in Bengal power outage

जखमींना लवकरात लवकर मदत मिळावी अशी माझी इच्छा आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी देखील ट्वीट केले आहे की, "पश्चिम बंगालमध्ये वीज कोसळल्याने लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत खेदजनक आहे. मृतांच्या कुटूंबियांबद्दल संवेदना व्यक्त करतो. जखमींच्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो. 

पंतप्रधान कार्यालयाने ट्विट Tweet केले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमध्ये वीज पडून मृत्यू Dead झालेल्या व्यक्तींच्या कुटूंबासाठी पीएमएनआरएफ PMNRF कडून 2 लाख रुपये तर जखमींना 50 हजार दिले जातील. 26 killed in Bengal power outage

हे देखील पहा 

पश्चिम बंगालमध्ये या हंगामात अचानक जोरदार गडगडाटी वादळासह मुसळधार पाऊस पडला. दरवर्षी या काळात वीज पडणे किंवा झाडे कोसळणे अशी घटना होत असते. हवामान खात्यानुसार, कोलकाता आणि आसपासच्या परिसरात जोरदार वादळादरम्यान, वार्‍याचा वेगसुद्धा सुमारे 60 किमी प्रतितास होता.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com