विचारवंतांच्या हत्येमागे हिंदुत्ववाद्यांच्या स्लिपर सेल्स; हिंदुत्ववाद्यांची भयानक मोडस ऑपरेंडी

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

देशभरात झालेल्या विचारवंतांच्या हत्या या कुणा माथेफिरुनं केलेल्या नव्हत्या तर या साऱ्या हत्यांमागे कट्टर हिंदुत्ववाद्यांची पद्धतशीर आणि भयानक मोडस ऑपरेंडी होती. एखाद्या जिहादी अतिरेकी संघटनेत स्लिपर सेल्स जशा कार्यरत असतात त्याच धर्तीवर हिंदुत्ववाद्यांच्याही स्लिपर्स सेल्स कार्यरत होत्या. 

डॉ. नरेंद्र दाभोलकरांसह अन्य हत्यांच्या कटात तयारी करणारा आणि अंमलबजावणी करणारे असे स्वतंत्र गट निर्माण केले होते. त्यात कडव्या उजव्या विचारांच्या घटकांना सहभागी करुन घेण्यात आलं. ब्रेनवॉशिंग केलेल्या कडव्या उजव्या घटकांचा या स्लिपर सेलमध्ये समावेश आहे.

कडव्या विचारसरणीच्या स्लीपर सेलवर आता तपास यंत्रणांनी लक्ष केंद्रीत केलंय. एखादी आंतरराष्ट्रीय जिहादी संघटना ज्या धर्तीवर घातपात करते तशीच मोडस ऑपरेंडी, तशाच स्लिपर सेल कडव्या हिंदुत्ववादी संघटनांनी तयार केल्या होत्या हे तपासात उघड झालंय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live