साईसंस्थानकडून केरळच्या पुरग्रस्तांना पाच कोटी रुपयांची मदत

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी शिर्डीतील साईबाबा संस्थान धावलाय.

साईबाबा संस्थानकडून पुरग्रस्तांसाठी ५ कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला.विधी व न्याय विभागाची मान्यता घेवून मुख्‍यमंत्र्यांकडे मदतीचा निधीचा धनादेश सुपूर्द करण्यात येणार आहे
 
संबंधित बातम्या

Saam TV Live