5 जी नेटवर्क : दिल्ली उच्च न्यायलयाने जुही चावलाला ठोठावला 20 लाखांचा दंड

Juhi Chawla
Juhi Chawla

नवी दिल्ली - जुही चावलाJuhi Chawla हिने 5 जी तंत्रज्ञानाविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात Delhi High Court याचिका दाखल केली होती. परंतु दिल्ली उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. या याचिकेमद्धे 5 जी या 5G Network वायरलेस तंत्रज्ञानाचा Technology मानवावर विपरीत परिणाम होण्याची तसेच निसर्ग सृष्टिमधील Nature creation सर्व घटकांना धोका निर्माण होण्याची धमकी देण्यात आली होती. (5G Network : Delhi High Court slaps Rs 20 lakh fine on Juhi Chawla)

याचिका करणाऱ्याने कायदेशीर मार्गाचा The legal way दुरुपयोग केला आहे . त्यामुळे  जुही चावला हिला 20 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे, असे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हंटले आहे.

हे देखील पहा - 

जुही Juhi ने फक्त प्रसिद्धी Fame मिळवण्याकरीता हा खटला दाखल केला आणि या सुनावणीची लिंक Link सामाजिक मध्यमांवर Social Meadia शेअर  Share केलेली आहे.

दरम्यान , सुनावणीमध्ये जो गोंधळ झाला तेव्हा त्या व्यक्तीची ओळख पटल्यास दिल्ली पोलिसांना योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. जुहीने केलेल्या याचिकेचा निकाल देतांना दिल्ली उच्च न्यायालयाने सांगितले आहे की , जुहीच्या याचिकेमध्ये काही बाबी या सकारात्मक होत्या . परंतु काही बाबीबाबत शंका व्यक्त केल्या आहेत. 

तसेच  दिल्ली उच्च न्यायालयाने जुही चवलाला या प्रकरणासाठी केलेल्या कोर्टाची फी जमा करायला सांगितले आहे.  

Edited By - Puja Bonkile 
 


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com