नवी दिल्ली-तेलंगणा एक्स्प्रेसला हरियाणामध्ये आग

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

हरियाणा : गुरुवारी सकाळी नवी दिल्ली-तेलंगणा एक्स्प्रेसला हरियाणामध्ये आग लागली. या ट्रेनमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

रेस्कूय टीमने तात्काळ कार्यवाही करत प्रवाशांना बाहेर काढले आहे. घटनास्थळी अग्निशामक यंत्रणा आग विझविण्याचा प्रयत्न करत आहे. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे.

दरम्यान, या घटनेमुळे या रेल्वे मार्गावरील जाणारया इतर ट्रेनचे मार्ग बदलले जाण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासनाचे आधिकारी घटनास्थळी पाेहचले आहेत. असावाेती आणि बालाबग्रह या दाेन स्टेशनच्या रूटने जाणार्या ट्रेन थांबविण्यात आल्याची माहिती रेल्वे सुत्रांकडून मिळते आहे. अद्याप ही आग कशामुळे लागली याचे कारण स्पष्ट झालेले नाही. 

Web Title: Fire breaks out in Telangana Express near Haryana's Ballabgarh, passengers rescued safely

संबंधित बातम्या

Saam TV Live