VIDEO | दुसऱ्या मजल्यावरून पडलं बाळ

साम न्युज टीव्ही
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

तुमच्या घरी लहान मुलं असतील तर त्यांच्यावर लक्ष ठेवा...मुलांवर नजर ठेवली नाही, तर ते कधी काय करतील सांगता येत नाही...त्यांच्याकडे थोडी जरी दुर्लक्ष केलं तर काहीतरी विपरित घडू शकतं...याचा प्रत्यय देणारी एक घटना सोशल मीडियावर व्हायरल झालीय...नक्की काय घडलं चला पाहुयात...

संबंधित बातम्या

Saam TV Live