साम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन

साम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन

साम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन
https://bit.ly/32COyiO
-------------------------------------------
सोमवार, 22ऑक्टोबर, 2019

01 लोकलमध्ये दारु पिणाऱ्यांना घडली जन्माची अद्दल... दादागिरी करणाऱ्या तळीरामांना प्रवाशांनी दिला बेदम चोप...
पाहा सविस्तर - https://bit.ly/2J86omc

02 दिवाळीच्या तोंडावर बोगस मिठाईचा सुळसुळाट... भेसळयुक्त मिठाईवर FDAची धडक कारवाई... नोएडात सव्वा लाखांचे रसगुल्ले नष्ट... 
पाहा सविस्तर - https://bit.ly/2MAbFFd
       
03 विधानसभेसाठी 60 टक्के मतदान... आता प्रतीक्षा निवडणूक निकालाची... 24 ऑक्टोबरला होणार फैसला
पाहा सविस्तर - https://bit.ly/32AWelD

04 राज्यात पुन्हा भाजप-शिवसेना महायुतीचंच  सरकार.... सर्वच 'एक्झिट पोल'चा अंदाज.....महायुती 200चा टप्पा ओलांडण्याची शक्यता
पाहा सविस्तर -  https://bit.ly/2J83KN9

 05 कागलमध्ये हसन मूश्रीफ समर्थक तर पुण्यात सचिन दोडके समर्थकांचा विजयी जल्लोष... निकालाआधीच शहरात झळकले विजयाचे पोस्टर्स...
वाचा सविस्तर -https://bit.ly/2BtrQ0K

06  जालन्यात मतदान केंद्रावर तुंबळ हाणामारी, जामखेडच्या केंद्रावर भाजप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, व्हिडीओ झाला व्हायरल
पाहा सविस्तर - https://bit.ly/2JaUcBe

07 सातत्यपूर्ण पावसानंतर परभणीसह मराठवाड्यात धुक्याची चादर... विदर्भातही पिकांना धुक्यामुळे भाजीपाल्याला फटका बसण्याची शक्यता... 
वाचा सविस्तर - https://bit.ly/32zkPY8

08 आरेमध्ये किती झाडं लावली याचे फोटो सादर करा, सुप्रीम कोर्टाचे MMRCA ला आदेश, पुढची सुनावणी १५ नोव्हेंबरला...
 वाचा सविस्तर -https://bit.ly/32wqqOZ

09 रांची टेस्टमध्ये टीम इंडियाचा धडाकेबाज विजय... इनिंग आणि 202 धावांनी आफ्रिकेला लोळवले... विराट ब्रिगेडने दिला व्हाईटवॉश...

10 'हाऊसफुल 4' सिनेमाचं नवं गाणं रिलीज... 26 ऑक्टोबरला सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला... 
 
साम स्पेशल

EXCULSIVE | आता सोनं चोरीला जाण्याची भीती नाही, मोदी सरकारची गोल्ड ऑफर
पाहा - https://bit.ly/32COyiO
 
वायरल रिपोर्ट- दुसऱ्या मजल्यावरून पडलं बाळ; होती रिक्षा म्हणून वाचला जीव
पाहा - https://bit.ly/2J9b9w0

पाहा अन्य बातम्या व्हिडीओ स्वरुपात
SUBSCRIBE करा आमचं YOU-TUBE Channel
Link - www.youtube.com/user/SaamTV

फेसबूक आणि ट्विटरवरही आम्हाला फॉलो करा
Facebook - www.facebook.com/SaamTV/
Twitter - www.twitter.com/saamTVnews

साम टीव्ही
बातमी जी व्यवस्था बदलेल!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com