VIDEO| EXCLUSIVE | संपूर्ण पवार कुटुंबीय दिवाळी साजरी करण्यासाठी बारामतीमध्ये दाखल

साम टीव्ही न्यूज
सोमवार, 28 ऑक्टोबर 2019

संपूर्ण पवार कुटुंबीय दिवाळी साजरी करण्यासाठी बारामतीमध्ये दाखल झालेत. बारामतीकरांना भेटून त्यांना पवार कुटुंबीयांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात. यावेळी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे तसंच रोहित पवार आणि पार्थ पवार हे देखील उपस्थित होते. बारामतीतील गोविंदबागेत पवार कुटूंबियांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी बारामतीकरांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलीय. राज्यात सर्वाधिक लिड घेऊन विधानसभेत गेलेल्या अजित पवारांनीही कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा स्विकारल्या.निकालानंतर गायब झालेल्या अजित पवारांनी यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिलीय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live