VIDEO| भाजपवर शिवसेनेचं दबावतंत्र,शहा मातोश्रीच्या दारी

साम टीव्ही न्यूज
सोमवार, 28 ऑक्टोबर 2019

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतलीय... शिवसेनेने सत्तेत समान वाटा देण्याची मागणी केलीय... या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर भाजप अध्यक्ष अमित शहा उद्धव ठाकरेंची भेट घेणारेत...याआधी अमित शहा आणि उद्धव ठाकरेंमध्ये फोनवरून चर्चा झाली होती...यानंतर आता या भेटीला महत्त्व प्राप्त झालंय... 

संबंधित बातम्या

Saam TV Live