VIDEO| उद्यनराजेंच काय होणार ,शिवेंद्रसिंहराजेंना मिळणार का मंत्रिपद?

साम टीव्ही न्यूज
सोमवार, 28 ऑक्टोबर 2019

शिवेंद्रसिंह राजे आणि उदयनराजे या दोन राजेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर साताऱ्यात या पक्षाची ताकत वाढलीय..उदयनराजेंना पराभवाचा सामना करावा लागला असला तरी शिवेंद्रसिंहराजेंची ताकत मोठी आहे..त्या पार्श्वभूमीवर दोघांचा भाजपमध्ये सन्मान होईल का, अशी चर्चा आता रंगलीय..

संबंधित बातम्या

Saam TV Live