VIDEO | राधाकृष्ण विखेंच्या अडचणीत होणार वाढ?

साम टीव्ही न्यूज
सोमवार, 28 ऑक्टोबर 2019

काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांच्या विरोधात भाजपमध्ये मोर्चेबांधणी सुरू झालीय. विखेंना मंत्रीपद मिळू नये यासाठी हालचालींना सुरूवात झालीय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live