VIDEO| चंद्रकांतदादा कोथरुडमध्ये 25 हजार साड्या वाटणार ?

साम टीव्ही न्यूज
मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019

कोथरूडमधून विजयी झालेले भाजपचे चंद्रकांत पाटील महिलांना भाऊबीज भेट म्हणून साड्यांचं वाटप करणार आहेत. मात्र त्यांचा हा उपक्रम वादाच्या भोवऱ्यात सापडलाय... या उपक्रमावरून पुणेकरांनी सोशल मीडियात खिल्ली उडवायला सुरूवात केलीय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live