VIDEO | शरद पवारांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी 2 किलोमीटरपर्यंत लोकांच्या रांगा!

साम टीव्ही न्यूज
मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी यंदाची दिवाळी खास अशीच आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी बारामतीत अलोट गर्दी केली होती. 

संबंधित बातम्या

Saam TV Live