VIDEO| सत्तेचं समन्यायी वाटप हवं, अन्यथा आमच्याकडेही अनेक पर्याय; शिवसेनेचा भाजपला थेट इशारा

साम टीव्ही न्यूज
बुधवार, 30 ऑक्टोबर 2019

मुख्यमंत्रीपदाबाबत कोणतंही वचन शिवसेनेला दिलं नव्हतं, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय...शिवाय भाजपच्या नेतृत्वाखालीच सरकार स्थापन होईल असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय...5 वर्ष टिकेल असं सरकार स्थापन करू असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केल्याचं समजतंय.

संबंधित बातम्या

Saam TV Live