VIDEO| शिवसेनेला काय मिळणार?

साम टीव्ही न्यूज
बुधवार, 30 ऑक्टोबर 2019

भाजप-शिवसेना युतीला 161 जागा मिळाल्या असल्या तरी या दोन्ही पक्षांतल्या साटमारीत सत्तास्थापनेचा पेच आणखीच बिकट होऊ लागलाय..
शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदाचा दावा मुख्यमंत्र्यांच्या कथित वक्तव्यानं धुडकावला गेल्यानंतर आता शिवसेना काय करणार? याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय..

संबंधित बातम्या

Saam TV Live