VIDEO| गोकुळच्या सभेसाठीच्या खुर्च्या चक्क ठेवल्या बांधून

साम टीव्ही न्यूज
बुधवार, 30 ऑक्टोबर 2019

गोकुळ दूध उत्पादक संघाची उद्या वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. गोकुळ मल्टीस्टेटवरून मागच्या वर्षीची सभा गाजली होती...गोकुळ मल्टीस्टेटचा ठराव सत्ताधारी गटाने मागे घेतला असला तरी विविध मुद्द्यांवर विरोधक अजूनही आक्रमक आहेत....त्यामुळेच उद्याच्या सभेकडे जिल्ह्याच लक्ष लागलंय. उद्या होणाऱ्या सभेच्या पार्श्वभूमीवर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलाय...सभासदांसाठी ठेवण्यात आलेल्या खुर्च्या देखील बांधून ठेवण्यात आल्याच पाहायला मिळतंय..

संबंधित बातम्या

Saam TV Live