VIDEO| किरीट सोमय्यांवर PMC बँकेचे खातेदार चिडले; सोमय्यांना घेरलं!

साम टीव्ही न्यूज
बुधवार, 30 ऑक्टोबर 2019

PMC बँकेत पैसे अडकून पडल्याने खातेधारकांची यंदाची दिवाळी काळी झालीय. त्यामुळे अगोदरच संतापलेल्या खातेधारकांच्या रोषाचा सामना भाजप नेते किरीट सोमय्यांना करावा लागला. 

संबंधित बातम्या

Saam TV Live