VIDEO| देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री,शुक्रवारपर्यंत पदाची शपथ घेणार?

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

शिवसेना आणि भाजपमध्ये निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी आता भाजपचं केंद्रीय नेतृत्व मध्यस्थी करणार आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा होऊन येत्या शुक्रवारी फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात.  

संबंधित बातम्या

Saam TV Live