VIDEO | शरद पवार मुख्यमंत्री होणार?

साम टीव्ही
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

सत्तास्थापनेवरून सेना-भाजपात मतभेद निर्माण झाल्यानं अद्यापही राज्यात सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. अशातच आता मुख्यमंत्रिपदासाठी शरद पवारांचं नाव पुढे आलंय. त्यामुळे राज्याच्या राजकारणाला नवी कलाटणी मिळण्याच्या चर्चा सुरू झाल्यात.

संबंधित बातम्या

Saam TV Live