VIDEO | 50-50 फॉर्म्युल्यावर ओवेसींची टोलेबाजी

साम टीव्ही
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेवरुन शिवसेना आणि भाजपामध्ये संघर्ष सुरू आहे. त्यासाठी फिफ्टी- फिफ्टीचा फॉर्म्युला चर्चेत असतानाच या फॉर्म्युल्यावरून आता एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी मार्मिक टोलेबाजी केलीय.

संबंधित बातम्या

Saam TV Live