नव्या पिढीचा बॅटींग मास्टर!

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

भारताचा कर्णधार, 'Run Machine' या नावाने प्रसिद्ध असलेल्या विराट कोहलीचा आज 31 वा वाढदिवस आहे. आपल्या लाडक्या कर्णधाराचा वाढदिवसही चाहत्यांसाठी जणू उत्सवच बनला आहे. वाढदिवसानिमित्त विराट कोहलीवर संपूर्ण क्रीडाविश्वातून शुभेच्छांची आतषबाजी होत आहे.

नवी दिल्ली : भारताचा कर्णधार, 'Run Machine' या नावाने प्रसिद्ध असलेल्या विराट कोहलीचा आज 31 वा वाढदिवस आहे. आपल्या लाडक्या कर्णधाराचा वाढदिवसही चाहत्यांसाठी जणू उत्सवच बनला आहे. वाढदिवसानिमित्त विराट कोहलीवर संपूर्ण क्रीडाविश्वातून शुभेच्छांची आतषबाजी होत आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live