VIDEO | अयोध्येत मोठा देणगी घोटाळा?
अयोध्येत मंदिर बांधायला अद्याप सुरुवात व्हायचीय..मात्र, त्याआधीच तिथं वादानं जन्म घेतलाय..
सुप्रीम कोर्टानं ऐतिहासिक निकाल देत विवादित ठिकाणी राम मंदिर उभारण्याच्या बाजूनं निर्णय दिला..हा निर्णय देतानाच, मंदिर बांधण्यासाठी तीन महिन्यांच्या आत एक ट्रस्ट तयार करायलाही सांगितलंय..गेल्या अनेक वर्षांपासून राम मंदिराच्या नावानं अनेक एनजीओ, समिती, ट्रस्ट, आखाडे देणग्या गोळा करत आहेत..
गेल्या अनेक वर्षांपासून राम मंदिराच्या नावानं अनेक एनजीओ, समिती, ट्रस्ट, आखाडे देणग्या गोळा करत आहेत..हा वाद आहे देणगीचा...काय आहे हा देणगीचा घोटाळा, पाहूया एक रिपोर्ट..