VIDEO | दगडांच्या पावसामुळं नागरिक दहशतीत
सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यातील गिरजवडे या गावातील नागरिक गेल्या आठ दिवसांपासून दहशतीत आहेत. असं काय घडतंय या गावकऱ्यांसोबत...सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यातील गिरजवडे या गावातील नागरिक गेल्या आठ दिवसांपासून दहशतीत आहेत. कारण आठ दिवसांपासून रात्रीच्या सुमारास अचानकपणे त्यांच्या घरांवर दगडांचा मारा होतोय. या दगडांमुळे कुणाच्या घराचे पत्रे तर कुणाच्या घराची कौलं फुटलीयेत. काहीजण जखमी देखील झाले आहेत. दगड कोण मारतंय हे पाहण्यासाठी गावातील युवक रात्री पहारादेखील देतात मात्र त्यांच्या हाती काहीच लागलेलं नाही. पाहुयात एक रिपोर्ट