VIDEO | मराठा आरक्षणाच्या सुनावणीचा पेच

साम टीव्ही न्यूज
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. उद्यापासून सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणावर सुनावणी सुरू होणारंय. अशात राज्यात सरकारच नसल्यानं मराठा आरक्षणाच्या वतीनं कोर्टात बाजू कोण मांडणार असा प्रश्न उपस्थित झालाय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live