VIDEO | सिंह उतरला आंदोलनात ?

साम टीव्ही न्यूज
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

आंदोलकांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आंदोलक आंदोलन करतात...आंदोलकांना शांत करणं हाताबाहेर जातं...असंच एका आंदोलनात झालं...पण, पोलिसांनी आंदोलन दडपण्यासाठी कुत्र्यांची मदत घेतली...मात्र, आंदोलकांनी जे केलं त्यानं पोलिसांच्या कुत्र्यांची दाणादाण उडाली...असं काय घडलं...चला पाहुयात...

संबंधित बातम्या

Saam TV Live