VIDEO | खड्डे दाखवून केली 5000 रुपयांची कमाई

साम टीव्ही न्यूज
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

रस्त्यांवरील खड्ड्यांनी एका मुंबईकराला मालामाल केलं असं तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही..मात्र  हे खरं आहे. एका मुंबईकरानं  खड्ड्यामुळं 5 हजारांची कमाई केलीय..शिवाजी पार्कात राहणारा प्रथमेश चव्हाण रस्त्यांवरील खड्ड्यांमुळं मालामाल झालाय....त्यानं रस्त्यावरील खड्डे दाखवून तब्बल 5000 रुपयांची कमाई केलीय....रस्त्यावरील खड्डे दाखवा, 500 रुपये मिळवा’अशी मोहिम महापालिकेनं सुरु केली होती...या मोहिमेअंतर्गत प्रथमेशनं 50 खड्ड्यांच्या तक्रारी केल्या..

रस्त्यांवरील खड्ड्यांनी एका मुंबईकराला मालामाल केलं असं तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही..मात्र  हे खरं आहे. एका मुंबईकरानं  खड्ड्यामुळं 5 हजारांची कमाई केलीय..शिवाजी पार्कात राहणारा प्रथमेश चव्हाण रस्त्यांवरील खड्ड्यांमुळं मालामाल झालाय....त्यानं रस्त्यावरील खड्डे दाखवून तब्बल 5000 रुपयांची कमाई केलीय....रस्त्यावरील खड्डे दाखवा, 500 रुपये मिळवा’अशी मोहिम महापालिकेनं सुरु केली होती...या मोहिमेअंतर्गत प्रथमेशनं 50 खड्ड्यांच्या तक्रारी केल्या.. त्यानं केलेल्या तक्रारींपैकी 10 खड्डे पालिका 24 तासात बुजवू शकली नाही....मग काय पालिकेनं जाहीर केल्याप्रमाणे  संबंधित अभियंत्यांना 10 खड्डय़ांसाठी प्रथमेशला ५ हजार रुपये द्यावे लागलेत काय आहे हा प्रकार पाहुयात 

 

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live