VIDEO| टिकटॉकवरील गावाकडच्या व्हायरल जोडप्याची कहाणी पाहिली का?

साम टीव्ही न्यूज
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

कला ही आर्थिक परिस्थिती पाहून जन्माला येत नाही असं म्हणतात..याचं उदाहरण सोशल मीडियावर पाहायला मिळतंय..एका नवविवाहीत दाम्पत्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताहेत..या दाम्पत्याचा साम टीव्हीनं शोध घेतला...पाहुयात या दाम्पत्याची कहाणी...

संबंधित बातम्या

Saam TV Live