VIDEO | सावरकरप्रश्नी केंद्र सरकारचा मोठा खुलासा

साम टीव्ही न्यूज
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

आता पाहूयात भारतरत्न किताबासंदर्भातल्या केंद्राच्या खुलाशाची एक मोठी बातमी...भारतरत्न देण्यासाठी शिफारशीची गरज नाही असं स्पष्टीकरण केंद्र सरकारनं दिलं आहे..वीर सावरकरांना भारतरत्न देण्यात यावा यासाठी शिफारस करण्यात आली होती..त्यावर केंद्र सरकारनं हा खुलासा केलाय... विना शिफारसदेखील भारतरत्न देता येतो असं केंद्र सरकारनं सांगितलंय..

संबंधित बातम्या

Saam TV Live