VIDEO | समुद्रकिनारी आढळली शेकडो अंडी ?

साम टीव्ही न्यूज
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

समुद्रकिनारी शेकडो अंडी आढळलीयत...एवढी अंडी आली तरी कुठून...? अंड्यांसारखी दिसणारी खरंच अंडी आहेत की दुसरं काही...? या व्हिडीओची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली...अंड्यांसारखं नक्की काय आहे याची माहिती मिळवत असताना अधिक माहिती मिळाली. याची आम्ही सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला...मग काय सत्य समोर आलं पाहा...

संबंधित बातम्या

Saam TV Live