VIDEO | गूढ आवाजानं हादरलं उस्मानाबाद

साम टीव्ही न्यूज
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या दहशतीचं वातावरण आहे...दिवसाढवळ्याही गावकरी जीव मुठीत घेऊन जगातायेत... काम-धाम सोडून घराबाहेर बसलेले हे गावकरी सध्या दहशतीखाली आहेत.... एका गुढ आवाजानं त्यांची झोप उडवलीय...दिवस कसाबसा जातो, पण रात्री स्वत:च्या घरात जाण्याचीही त्यांची हिम्मत होत नाही..ते आपल्या कुटुंबासह  घराबाहेरच रात्र घालवतायंत...उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये जवळपास हेच चित्र पाहायला मिळतंय..कारण गेल्या १५ दिवसांत चार वेळा गूढ आवाजानं उस्मानाबाद हादरलंयकोणी पसरवलीय दहशत पाहुयात रिपोर्ट

संबंधित बातम्या

Saam TV Live