प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर 97 व्या वर्षीय आजोबांची कोरोनावर यशस्वी मात

रोहिदास गाडगे
बुधवार, 12 मे 2021

कोरोनाचा वयोवृद्ध नागरिकांना सर्वाधिक धोका असल्याचे सांगितले जात असताना वयाच्या 97 व्या वर्षीय आजोबांनी प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनावर यशस्वी मात केलीय

शिरूर : कोरोनाचा Corona वयोवृद्ध Elderly नागरिकांना सर्वाधिक धोका असल्याचे सांगितले जात असताना वयाच्या 97 व्या वर्षीय आजोबांनी Senior citizen प्रबळ इच्छाशक्तीच्या Strong Will जोरावर कोरोनावर यशस्वी मात केली आहे. 97 Year Old Grandfather Successfully Defeated Corona By strong will.

शिरुर Shirur तालुक्यातील शिक्रापुरात रहाणारे हे भुजाबा राजाबा सासवडे वय 97 यांना मागील 15 दिवसांपुर्वी कोरोनाची लागण झाली आजोबांचे वय जास्त इतर आजार यामुळे धोका मोठा असल्याने त्यांच्या शिक्रापुर येथील माऊलीनाथ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु केले.

हे देखील पहा -

11 दिवसांच्या उपचारादरम्यान त्यांना अतिशय दम ,खोकला , ताप यासारखी लक्षणे होती त्यातच दिवसाला 10 लीटर ऑक्सिजनची गरज होती. अशा अत्यंत नाजूक परिस्थिती मध्येव वयाचे बंधन तरीही आजोबांची कोरोनावर मात करण्याची इच्छा शक्ती आज आजोबांना पुन्हा घरी घेऊन आली आहे. 97 Year Old Grandfather Successfully Defeated Corona By strong will.

नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाबाबत भाजप आमदाराने केली 'ही' मागणी 

कोरोनाच्या आजारात वयोवृद्धांना सर्वाधिक धोका आहे मात्र जगण्याची उमेद,प्रबळ इच्छाशक्ती असल्याने काहीही अशक्य नाही हेच आजोबांनी कोरोनावर मात करुन दाखवुन दिले.

Edited By - Krushna Sathe 


संबंधित बातम्या

Saam TV Live