आज पाहा

कुत्रा अनेक जण पाळतात...कुत्रा हा प्राणी कित्येकांच्या आवडीचा असल्याने जगभरात कुत्रा प्रेमींची काही कमी नाहीये...पण, हिरव्या रंगाचा कधी कुत्रा पाहिलाय का...? हे ऐकूनच...
...सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होतोय...व्हिडीओत बघा, पाणी वाहत नाहीये तर आगीचा धबधबा वाहत असल्याचं दिसतंय...डोंगरावरून हा आगीचा धबधबा वाहतोय असा दावा करण्यात आलाय...पण,...
  फॅशनचा जमाना आहे...कपडे ज्या रंगाचे त्याच रंगाची आपली चप्पल असावी अशी अनेकांची इच्छा असते...बाजारात फॅशनेबल चपला उपलब्ध आहेत...काही महिला, तरुणी उंच टाचांच्या चपला...
सोशल मीडियावर अमेरिकेतील 100 डॉलर्सच्या नोटेचा फोटो व्हायरल होतोय...अमेरिकेने 19 फेब्रुवारी शिवजयंतीला जागतिक छत्रपती दिन म्हणून घोषित केल्याचा दावा करण्यात आलाय...एवढेच नाही...
नागरिकत्व कायद्यावरून देशातलं वातावरण ढवळून निघालंय. कुठे या कायद्याच्या विरोधात तर कुठे समर्थनात मोर्चे निघतायेत. अशातच एका व्हायरल मेसेजनं सोशल मीडियात धुमाकूळ घातलाय. या...
  प्लास्टिकवर बंदी आलीय तरीदेखील प्लास्टिकचा वापर सर्रास केला जातोय...लपून छपून लोक प्लास्टिक वापरतायत...आणि कुठेही फेकून देतात...याच प्लास्टिकचा फटका माशांनाही बसतोय...
  या कुत्र्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय...या व्हिडीओ एका माणसासोबत कुत्रा गाणं गात असल्याचं पाहायला मिळतंय...तेरे बिन या गाण्यावर हा कुत्रा...
सकाळची वेळ होती.रस्त्यावर शुकशुकाट असल्याने फॉर्च्यूनर कार वेगानं चालली होती.पण, वळणावर मात्र, ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलं आणि हवेत ही भलीमोठी कार उडाली. किती भयानक अपघात...
प्रवास करताना हेल्मेट घालून बाईक चालवा असं सांगितलं जातं...पण, अनेकजण याकडं दुर्लक्ष करतात...आता या व्हिडीओत पाहा...चक्क कुत्र्याला बाईकवरून फिरवण्यासाठी हेल्मेट बनवून...
 हा राडा बघा... हे सगळे टिकटॉकप्रेमी आहेत... टिकटॉक करायला मुंब्र्याच्या रेतीबंदरावर आले.. इथेच क्षुल्लक वाद झाला... आणि या पोरांनी थेट तलवारीच काढल्या......
...हा व्हिडीओ पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल...तीन वर्षांची ही चिमुरडी...पालकांची नजर चुकवून खिडकीतून बाहेर आली...मज्जा म्हणून ती खिडकीच्या बाहेरील भिंतीवरून चालत होती...
सिग्नल पडल्यानंतरही रस्ता ओलांडण्याची अनेकांना सवय आहे...पण, ही सवय कधीतरी जीवावर बेतू शकते, असाच प्रकार आता समोर आलाय. रेल्वे क्रॉसिंग असल्यानं फाटक लावला होता.रेल्वे...
रिक्षानं तुम्ही कधी प्रवास करत असाल तर मीटरकडे लक्ष ठेवा...कारण, सोशल मीडियावर रिक्षाच्या मीटरचा फोटो व्हायरल होतोय...कोल्हापुरात रिक्षा चालक मीटरमध्ये हेराफेरी करत असल्याचा...
माणसाने माणसाची हत्या केल्याचं आपण ऐकलंय...पण, या जंगलातल्या वाघानं वाघिणीला मारून टाकलंय...रागाच्या भरात वाघानं वाघिणीचा जीव घेतलाय...हा सगळा प्रकार पर्यटकांनी आपल्या...
सुंदर व गोरं दिसण्यासाठी तुम्ही फेअरनेस क्रीम वापरत असाल तर सावध व्हा...फेअरनेस क्रीम तुमच्या जीवाला धोका निर्माण करत असल्याचा दावा करण्यात आलाय...बाजारात नवनवीन प्रकारच्या...
ग्रहणांबाबत आपल्या देशातच नव्हे परदेशातही गैरसमज आहेत...ग्रहण म्हणजे नक्की काय याबद्दल पूर्ण माहिती नसल्याने कुणीही कोणताही दावा करू लागलाय...पण, आता मलेशिया-इंडोनेशियामध्ये...
आगामी वर्षात तुम्ही जर तारीख लिहिताना शॉर्टकट मारलात तर नुकसान होऊ शकतं. अंकशास्त्राच्या अभ्यासकांनीच असा दावा केलाय. पण, आगामी वर्षामागचं सत्य काय आहे याची आम्ही पडताळणी...
ट्रेन क्रॉसिंग असल्यावर रस्त्यावर फाटक पडतो. गाड्या थांबवल्या जातात. पण, या ठिकाणी ट्रेन आली की ट्रेन जाण्याआधी गाड्या जातात...हा सगळा प्रकार पाहून तुम्हीदेखील हैराण व्हाल....
प्रेमीयुगुलांसाठी समुद्रकिनारे म्हणजे हक्काचं ठिकाण...समुद्रकिनारी फिरत, लाटांचा मनमुराद आनंद घेत मावळत्या सुर्याला साक्ष ठेवून अनेकांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या असतील...पण...
ठाण्यात राहणाऱ्या मुकुल अंधेरीत ट्रॅव्हल कन्सल्टंट म्हणून कार्यरत होत्या. पण लोकलची असह्य गर्दी आणि त्यातून होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्यांनी नोकरीला रामराम ठोकलाय...मुकुल...
तुम्ही दररोज पिझ्झा,बर्गर, चिप्स खाता का? जंक फूड खात असाल तर वेळीच सावध व्हा. जंक फूड खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका निर्माण होऊ शकतो. पण, हा दावा कितपत खरा आहे. याची आम्ही...
कोल्हापुरात काहीही होऊ शकतं. इथेच सौंदर्याला खरी जाण आहे. आणि बहुधा इथेच सौंदर्याची खाण आहे. म्हणूनच कोल्हापूरकर म्हैस आणि रेड्यांतही सौंदर्य शोधतायत. चला या अनोख्या...
तुम्हाला खोटे मेसेज येतायत का...? बनावट मेसेजमुळं तुमची फसवणूक झालीय का...? पण,आता खोटा मेसेज तुम्हाला आला तर तुम्हीच त्या मेसेजची सत्यता जाणून घेऊ शकता...मात्र, हे कसं काय...
तुम्ही वडापाव नेहमीच खाता. पण, तुम्हाला कुणी गुलाबजाम पाव खायला दिला तर? हे ऐकूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. पण, एका ठिकाणी गुलाबजाम पाव मिळतो असा दावा करण्यात आलाय. नक्की...

Saam TV Live