VIDEO EXCLUSIVE| दागिने पॉलीश करताय ? सावधान..!.भांडी आणि दागिने पॉलिशच्या नावानं गंडा

VIDEO EXCLUSIVE| दागिने पॉलीश करताय ? सावधान..!.भांडी आणि दागिने पॉलिशच्या नावानं गंडा

घरी येऊन कोणी तुमची भांडी आणि दागिने पॉलिश करून देण्याविषयी सांगत असेल, तर वेळीच सावध व्हा.. कारण, पॉलिशच्या बहाण्यानं महिलांना बोलण्यात गुंतवून दागिने पळविण्याऱ्या टोळ्या राज्यात सक्रिय झाल्या आहेत..

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com