VIDEO | उधळलेल्या वळूला केलं चारीमुंड्या चित

VIDEO | उधळलेल्या वळूला केलं चारीमुंड्या चित

वळूना अनेकांना लोळवलेलं तुम्ही पाहिलं असेल , पण  एका व्यक्तीनं चक्क वळूला लोळवलंय हे पाहिलयं का ? .. ही व्यक्ती कोणी धष्टपुष्ट नाहीये तर किरकोळ शरीरयष्टी असलेली आहे. या व्यक्तीनं वळूसोबत नेमके कसे  दोन हात केलेत पाहुयात.. 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com