BREAKING | राज्यात 15 जूनपासून शाळा सुरू होणार?

BREAKING | राज्यात 15 जूनपासून शाळा सुरू होणार?

मुंबई: देशात सतत वाढत असलेल्या कोरोनाव्हायरस संक्रमणादरम्यान... महाराष्ट्र सरकार 15 जूनपासून शाळा पुन्हा सुरू करण्याचा विचार करतय... राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना असे संकेत दिलेत.. राज्यात शाळा हळूहळू सुरू होतील आणि पहिल्या टप्प्यात रेड झोन नसलेल्या भागात शाळा सुरू केल्या जातील. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात, महाराष्ट्रात मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर आणि रेड झोनमधील अन्य 15 शहरे आहेत..

WebTittle::BREAKING | Will schools start from June 15 in the state?

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com