तरुणांची टिकटॉकसाठी विकृती, कधी प्राण्यांचा छळ तर कधी जीवघेणे खेळ

तरुणांची टिकटॉकसाठी विकृती, कधी प्राण्यांचा छळ तर कधी जीवघेणे खेळ


 हा राडा बघा... हे सगळे टिकटॉकप्रेमी आहेत... टिकटॉक करायला मुंब्र्याच्या रेतीबंदरावर आले.. इथेच क्षुल्लक वाद झाला... आणि या पोरांनी थेट तलवारीच काढल्या...


हातात तलवारी नाचवणारी, टिकटॉक गँग... केवळ माणसांच्या जीवावर उठलेली नाही.. तर प्राण्यांच्या जिवाशीही ते खेळ करतायत... हा व्हिडिओ बघाल तेव्हा टिकटॉकवर फेमस होण्यासाठी या पोराने झोपलेल्या या मुक्या जिवाला तलावात फेकून दिलं....  ही क्रूरता कुठून आली याचा विचार व्हायला हवाय... झोपलेल्या कुत्र्याला तलावात फेकणं असेल, किंवा हातात तलवारी घेऊन एकमेकांच्या जीवावर उठणं असेल... टिकटॉक तुमच्या पोरांना बिघडवतंय... हे लक्षात ठेवा.. 

WebTittle: Distortion for young people's tickets, sometimes animal abuse and sometimes life-threatening games


 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com