VIDEO | सेल्फीने केला घात, सेल्फी काढताना हत्तीनं पकडलं सोंडेत आणि..

VIDEO | सेल्फीने केला घात,  सेल्फी काढताना हत्तीनं पकडलं सोंडेत आणि..

सेल्फी काढण्याची अनेकांना आवड असते...कुठेही गेलं तरी सेल्फी काढला जातो...पण, सेल्फी काढणं दोघांना चांगलंच महागात पडलं असतं...हत्तीसोबत सेल्फी काढताना हत्तीनं सोंडेत पकडलं...पण, वेळीच सुटका केल्यानं मोठा अनर्थ टळला...त्यामुळं सेल्फी काढताना थोडी काळजी घ्या... 

Web Title - elephent catch hand during taking selfie 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com