VIDEO | माकडाने केली वाघाची फजिती! बलाढ्य वाघाला माकडानं दिला चकवा

VIDEO | माकडाने केली वाघाची फजिती! बलाढ्य वाघाला माकडानं दिला चकवा

जंगलात झाडावर माकड बसलं होतं, चांगलंच सावज मिळालंय म्हणून हा वाघ माकडाला पकडण्याचा वाघ प्रयत्न करत होता, वाघ मागे लागलाय पाहून हुशार माकड झाडावर चढलं, पण वाघही झाडावर चढल्यानं आता काय करावं हेच माकडाला कळेना. आता आपलं काही खरं नाही असं माकडाला वाटू लागलं. मात्र, हुशार माकडानं या वाघाची चांगलीच फजिती केली. कशी पाहा सामचा व्हयरल पंचनामा...

 Web Title : Saamtv Viral Report

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com