VIDEO | विषारी सापांच्या विहिरीत पडला मोर ! मग पुढे काय झालं ....

VIDEO | विषारी सापांच्या विहिरीत पडला मोर ! मग पुढे काय झालं ....

पाण्याच्या शोधात मोर होता...विहिरीत पाणी दिसलं म्हणून विहिरीत मोरानं उडी मारली...पण, पाणी पिण्याच्या नादात मोर विषारी सापांच्या जाळ्यात अडकला...30 फूट खोल विहिर...याच विहिरीत मोर पडलाय... विहिरीत विषारी साप असल्यानं या मोराचं काही खरं नव्हतं...मोर आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होता...पण, 30 फूट खोल विहिरीतून मोराला बाहेर पडणं शक्य नव्हतं... मोर आपला जीव वाचवण्यासाठी आवाज करत होता.. हा सगळा प्रकार पाहून गावातील काही तरुणांनी मोराची सुटका करण्याचा प्रयत्न केला...पण, विहिरीत साप असल्यानं मोराची सहज सुटका करणं शक्य नव्हतं.. मात्र, या तरुणांनी काय केलंय बघा... दोरखंड बांधून एक तरुणं विहिरीत उतरला...विहिरीत साप असल्यानं यानं आपलाही जीव धोक्यात घालून मोराला वाचवण्याचा प्रयत्न केलामग पुढे काय झालं...मोराची सुटका झाली का...? पाहा या रिपोर्टमधून 

web : Peacocks fell into the well of poisonous snakes! Then what happened next….


 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com