जड झाले ओझे...लढा माथाडी कामगारांचा...आज रात्री ९.३० वाजता

जड झाले ओझे...लढा माथाडी कामगारांचा...आज रात्री ९.३० वाजता
Saam Reportage

माथाडी कामगारांच्या लढयावर साम टीव्ही वर 'रिपोर्ताज'

माथाडी कामगार चळवळीची सुरवात कशी झाली? माथाडी कामगारांसाठी अण्णासाहेब पाटील यांनी दिलेला लढा कसा होता? माथाडी कायदा झाल्यानं कामगारांची स्थिती कशी बदलली? बदलत्या काळात आज हा माथाडी कामगार कसा जगतोय? माथाडी कामगार चळवळीतल्या दुहीमुळं कामगाराला कुणीच वाली उरलेला नाही का?  या सगळ्यांचा वेध घेणारा रिपोर्ताज Special Reportage On Mathadi Workers on Saam Tv Today 
- 'जड झाले ओझे'. पाहा रविवारी रात्री ९.३० वाजता फक्त साम टीव्हीवर

Related Stories

No stories found.